Thursday, March 27, 2025 04:10:45 PM
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचं रूप बदलणार का? असा प्रश्न संपूर्ण मुंबईकरांना पडलाय. मुंबई लोकलचं रूप बदलणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणारे.
Manasi Deshmukh
2025-02-09 14:54:43
मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रोचा वेग आता वाढणार असल्याने मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तने मुंबई मेट्रोचा स्पीड वाढवण्यास परवानगी दिलीय.
2025-01-11 18:48:12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृषटिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.
Samruddhi Sawant
2025-01-10 08:52:52
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं आहे.
Apeksha Bhandare
2024-12-19 16:49:14
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
2024-12-13 19:11:48
एमएमआर ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे.
2024-12-08 18:29:29
पराग आळवणी यांचे भाजपाच्या मुंबई विजयावर महत्त्वाचे विचार – विकास, वाहतूक, आणि ठाकरेंसोबत एकत्र येण्याचा मुद्दा"
Manoj Teli
2024-12-06 18:37:42
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० आणि गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी महामुंबई मेट्रो अतिरिक्त फेऱ्या करणार आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-19 10:54:50
वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो स्थानकाच्या तीन अ (3A) या प्रवेशद्वाराला आग लागली.
2024-11-15 15:18:42
सिडकोने बेलापूर ते पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला
2024-09-06 12:46:02
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
2024-09-06 10:03:28
मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रोबाबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी यांनी हिंदी भाषेत ट्वीट केले होते. हे ट्वीट त्यांनी डीलीट केले.
2024-07-17 17:20:40
मुंबईत भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 'कुलाबा - वांद्रे - सीप्झ' मार्गावरील पहिला टप्पा २४ जुलैपासून सुरू होणार आहे.
2024-07-17 15:56:00
दिन
घन्टा
मिनेट